बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटींनी कधीच लावलं नाही आडनाव

18  December 2023

Created By : Manasi Mande

बॉलिवूडचे एव्हरग्रीने स्टार जितेंद्र कधीच त्यांचं (कपूर) आडनाव लावत नाहीत.

'ही-मॅन' धर्मेंद्र यांचं नाव देओल आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ?

 साऊथचे सुपरस्टार, थलायवा रजीनकांत हेही त्यांचं आडनाव लावत नाहीत.

बॉलिवूडची 'चांदनी' श्रीदेवी देखील कधीच आडनाव लावायची नाही.

नामवंत अभिनेत्री तब्बूनेही तिचं आडनाव कधीच लावलं नाही.

काजोलचं आडनाव मुखर्जी आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे.

अभिनेता गोविंदाही त्याचं आडनाव लावत नाही.

'एव्हरग्रीन' अभिनेत्री रेखा यांनीही कधीच त्यांच्या नावापुढे आडनाव लावलं नाही.

रणवीर सिंग भवनानी हे अभिनेत्याचं पूर्ण नाव आहे, हे फारच कमी जणांना माहीत असेल.

या लिस्टमध्ये गायक शान याच्या नावाचाही समावेश आहे.