अमिताभ बच्चन, जुही चावला यांच्या 'भूतनाथ'मधील बंकू भैय्या आठवतोय?

1 February 2024

Created By: Swati Vemul

आता बंकू भैय्या बराच मोठा झाला असून त्याला ओळखणंही कठीण

अभिनेता अमन सिद्दिकीने साकारली होती चिमुकल्या बंकू भैय्याची भूमिका

बंकू भैय्याचा हँडसम लूक आता चर्चेत

मोठा झाल्यावर अमन अभिनयापासून दुरावला, मात्र संगीत क्षेत्राची त्याला फार आवड

लहानपणी अमनने जाहिरातींमध्येही केलं होतं काम

क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग, कोरिओग्राफर रेमो डिसूझासोबतही अमनने केलंय काम

अमन आता गायन क्षेत्रात सक्रीय

सलमान खानच्या बहिणीला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्याचा साखरपुडा