तू स्वत:ला ऐश्वर्या राय समजतेस का? 'नवरी मिळे हिटलरला' फेम एजेच्या पूर्व पत्नीचा सेटवर अपमान

तू स्वत:ला ऐश्वर्या राय समजतेस का? 'नवरी मिळे हिटलरला' फेम एजेच्या पूर्व पत्नीचा सेटवर अपमान

23 December 2024

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रिधी डोग्राने चित्रपटांकडे वळवला आपला मोर्चा

'जवान' या चित्रपटात तिने साकारली शाहरुखच्या आईची भूमिका

रिधी डोग्राने तिच्या करिअरमध्ये केला खूप संघर्ष

एका चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाने रिधीचा केला होता अपमान

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिधीने सांगितला तो किस्सा

शूटिंगदरम्यान एका सीनमध्ये रिधीने बदल सुचवल्याने दिग्दर्शकाचा चढला पारा

तुला ऑस्कर मिळणार आहे का, असा दिग्दर्शकाचा रिधीला खोचक सवाल

तू कोणी ऐश्वर्या राय नाही, जिच्यासाठी मी हे बदल करेन, अशा शब्दांत दिग्दर्शकाने सुनावलं

तुम्ही तर कुठे मणिरत्नम आहात, असं रिधीने दिग्दर्शकाला दिलं उत्तर

सीमा आणि सचिन यांचे व्लॉग युट्यूबवर प्रसिद्ध, त्यातून दोघांची तगडी कमाई

शाळेतही घराणेशाही? आराध्या बच्चन-अबराम खानच्या परफॉर्मन्सवर नेटकरी नाराज