अत्यंत खास व्यक्तीसोबत रिंकू राजगुरूची 'डिनर डेट'; आठवा फोटो तर पहाच
21 April 2025
Created By: Swati Vemul
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू तिच्या पोस्टमुळे चर्चेत
'माझ्या आयुष्यातील पर्मनंट व्यक्तीसोबत डिनर डेट' असं कॅप्शन देत तिने पोस्ट केला होता फोटो
रिंकू कोणासोबत डिनर डेटला गेली आणि पर्मनंट व्यक्ती आहे तरी कोण, असा चाहत्यांना पडला प्रश्न
जेवणाची थाळी, उकडीचे मोदक.. असे फोटो पोस्ट करत रिंकूने दाखवली डिनर डेटची झलक
रिंकू कोणाला डेट करतेय, याची चाहत्यांमध्ये निर्माण झाली प्रचंड उत्सुकता
अखेर रिंकून त्या खास व्यक्तीसोबतचा फोटो पोस्ट करत केला खुलासा
रिंकूच्या आयुष्यातील ही 'पर्मनंट' व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून तिची आईच आहे
शर्मिष्ठा राऊतच्या लेकीचं बारसं; चिमुकलीच्या नावाचा अर्थ खूपच खास
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा