'उसूल पक्के, दिमाग खराब'; असं का म्हणतेय रिंकू राजगुरू?

21 July 2024

Created By: Swati Vemul

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो

काळ्या रंगाच्या साडीत रिंकूचा मनमोहक अंदाज

फोटोंमधील रिंकूच्या साधेपणासोबतच नेटकऱ्यांना आवडलं तिचं कॅप्शन

'उसूल पक्के, दिमाग़ ख़राब, रंग सावला, दिल साफ़!', असं रिंकूचं कॅप्शन

रिंकूच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

अभिनेता स्वप्निल जोशीलाही आवडलं रिंकूचं कॅप्शन

इन्स्टाग्रामवर रिंकूचा मोठा चाहतावर्ग

7 वर्षांत इतका बदलला आराध्या बच्चनचा लूक; झळकली अंबानींच्या प्रत्येक लग्नात