रिंकू राजगुरूचे फोटो पाहून नेटकरी म्हणाले 'स्टाइल में रहने का'

4 August 2024

Created By: Swati Vemul

'सैराट' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूचं नवं फोटोशूट

पांढरा शर्ट, काळ्या रंगाची जीन्स, त्यावर पांढरे शूज आणि केसांचा बांधलेला बन.. असा स्टायलिश लूक

'इट्स जस्ट अ वाइब' असं कॅप्शन देत रिंकूने पोस्ट केले फोटो

प्रार्थना बेहरे, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे यांनाही कमेंट करण्याचा मोह आवरला नाही

काही दिवसांपूर्वीच रिंकूने विकत घेतली पहिली गाडी

रिंकूच्या फोटोंवर लाखो लाइक्स

'गुगल'च्या कँटीनमध्ये मिळणारं जेवण पाहून अनेकांनी तिथे काम करण्याची इच्छा केली व्यक्त

'नवरी मिळे हिटलरला'मधील लीलाचा सुपर ग्लॅमरस अंदाज, एजेही होईल थक्क!