नऊवारी साडी, नथ, दागिने.. रिंकू राजगुरूचा श्रृंगार पाहून चाहते पडले प्रेमात

18 November 2024

Created By: Swati Vemul

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो

निळ्या रंगाच्या नऊवारी साडीतील रिंकूच्या फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

नऊवारी साडी, नथ, दागिने, बांगड्या.. असा रिंकूचा श्रृंगार

श्रृंगार.. असं कॅप्शन देत रिंकूने पोस्ट केले हे सुंदर फोटो

दिवाळीनिमित्त रिंकूने केला होता हा श्रृंगार

रिंकूच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्री अमृता खानविलकरनेही फोटोंवर केली कमेंट

'नवरी मिळे हिटलरला' फेम एजेचं खरं कुटुंब पाहिलंत का?