रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटासाठी काम करण्याची तुम्हालाही संधी

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटासाठी काम करण्याची तुम्हालाही संधी

17 April 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi

अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय

या चित्रपटासाठी काम करण्याची संधी रितेशने सर्वसामान्यांना दिली आहे

'राजा शिवाजी'चा शीर्षक लोगो तयार करण्यासाठी ते प्रतिभावान कलाकार आणि डिझायनर्सच्या शोधात आहेत

देवनागरी आणि रोमन इंग्रजीमध्ये त्यांना हा शीर्षक लोगो हवा आहे

डिझायनर आणि कॅलिग्रफी आर्टिस्टना रितेशने केलंय आवाहन

डिझाइन्स तयार करून सर्व माहितीसह  contact@mfco.in या ई-मेल आयडीवर पाठवायचे आहेत

ज्यांची डिझाइन निवडली जाईल, त्या डिझायनरला योग्य श्रेय दिलं जाणार आहे

Riteish Deshmukh

तुळजाभवानी मंदिरात प्राजक्ता माळीने सहकुटुंब केली 'ही' खास पूजा