लग्नात रितेश एक-दोन नाही तर 8 वेळा पडला जिनिलियाच्या पाया
17 December 2024
Created By: Swati Vemul
अभिनेता रितेश देशमुखने 2012 मध्ये जिनिलिया डिसूझाशी लग्न केलं
महाराष्ट्रायीन आणि ख्रिश्चन पद्धतीनुसार पार पडलं दोघांचं लग्न
मराठी परंपरेनुसार लग्न पार पडताना रितेश 8 वेळा जिनिलियाच्या पाया पडला
'सुपर डान्सर 4' या शोमध्ये जिनिलियाने लग्नातील हा किस्सा सांगितला
लग्नातील काही विधी पार पडताना रितेश आठ वेळा माझ्या पाया पडला होता- जिनिलिया
हे पारंपारिक पितृसत्ताक नियमांना आव्हान देणारं होतं, त्यामुळे मला ते खूपच उल्लेखनीय वाटलं- जिनिलिया
लग्नातील प्रत्येक विधी माझ्यासाठी खूप खास होती- जिनिलिया
पाठवणीच्या वेळी मी खूप भावूक झाले होते- जिनिलिया
कोट्यधीश बिझनेसमनशी अभिनेत्रीचं लग्न; लिपलॉकचा फोटो व्हायरल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा