रुबिना दिलैकने पहिल्यांदाच पोस्ट केला जुळ्या मुलींसोबतचा फोटो

27 December 2023

Created By: Swati Vemul

रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्लाने जुळ्या मुलांचे फोटो केले पोस्ट

रुबिनाने दोन्ही मुलींची नावं केली जाहीर

जीवा आणि इधा अशी रुबिना-अभिनवच्या मुलींची नावं

जुळ्या मुलींना महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रुबिनाने पोस्ट केले खास फोटो

रुबिना-अभिनववर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

महिनाभरापूर्वी रुबिनाने दिला जुळ्या मुलींना जन्म

डिलिव्हरीच्या काही दिवस आधीच जुळ्यांना जन्म देणार असल्याची रुबिनाने दिली होती माहिती

लाल ड्रेसमध्ये 'आर्ची'चा बोल्ड अंदाज