अभिनेत्री रुचिरा जाधवने गणेशोत्सवात केला कोकण दौरा
16 September 2024
Created By: Swati Vemul
बाप्पा म्हणाला पुढच्या वर्षी नाही, याच वर्षी ये.. म्हणत फोटो केले पोस्ट
रुचिराचा एक दिवसाचा कोकण दौरा
18 तास कोकण फिरल्यानंतर रुचिराने लिहिली खास पोस्ट
'माझं गाव अख्खं फिरून आले, सॉरी जगून आले', अशा शब्दांत भावना व्यक्त
काकीच्या हातचं बेसन भाकरी खाण्यापासून सोमेश्वर मंदिरात जाईपर्यंत.. रुचिराची कोकण सफर
रुचिरा खूप वर्षांनंतर गणपतीला गावी गेली होती
लहानपणी दरवर्षी गावी जायचे, खूप मोठी फॅमिली आहे माझी, खूप मजा करायचो आम्ही- रुचिरा
शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे रुचिराला गावी जायला जमत नव्हतं
गेल्या पाच-सहा वर्षांनंतर रुचिरा यंदाच्या वर्षी गणपतीला गावी गेली
पप्पा आधी आग्रह करायचे, आता फक्त विचारतात '1 दिवसासाठी तरी जमेल का यायला?'- रुचिरा
अखेर रुचिराने पाहिला तिच्या बाबांच्या चेहऱ्यावरील आनंद
रुचिराने अचानक कोकण दौऱ्याचा प्लॅन बनवला आणि आईबाबांना सरप्राइज दिलं
रुचिराच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव
सायलीच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
लालबागचा राजाच्या चरणी सायली संजीव; पहा खास फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा