पिळगांवकर कुटुंबाची ताडोबा जंगल सफारी
27 March 2025
Created By: Swati Vemul
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा जंगल सफारीला अनेक पर्यटकांची पसंती
मराठी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित पिळगांवकर कुटुंबीयांनी केली ताडोबा जंगल सफारी
सचिन पिळगांवकर यांनी या जंगल सफारीचे फोटो सोशल मीडियावर केले पोस्ट
'ताडोबामधील रोमांचक वेळ' असं कॅप्शन देत पिळगांवकर यांनी पोस्ट केले फोटो
पिळगांवकर कुटुंबीयांनी ताडोबामध्ये तीन जंगल सफारी पूर्ण केल्या
या जंगल सफारीदरम्यान त्यांना पाच वाघांचं झालं दर्शन
वडिलांच्या पोस्टवर लेक श्रियानेही केली कमेंट
सर्वोत्तम वेळ.. ट्रिपसाठी धन्यवाद.. अशी कमेंट श्रियाने केली
'गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी..'; परश्याने शेअर केले 'सैराट'चे पडद्यामागील फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा