सारा तेंडुलकरची ऑरीसोबत
ख्रिसमस पार्टी
26 December 2023
Created By: Swati Vemul
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचं ख्रिसमस सेलिब्रेशन
सोशल मीडियावर सारा तेंडुलकरचे फोटो व्हायरल
काळ्या रंगाच्या साडीत साराचा ग्लॅमरस अंदाज
ख्रिसमस पार्टीत साराची मित्रमैत्रिणींसोबत धमाल
साराने ओरहान अवत्रमणी उर्फ ऑरीसोबतही क्लिक केले फोटो
साराचं सौंदर्य अभिनेत्रींनाही टक्कर देणारं
ख्रिसमस पार्टीतील साराच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव
लाल ड्रेसमध्ये 'आर्ची'चा बोल्ड अंदाज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा