'गम है किसीके प्यार में' या मालिकेत सईची भूमिका करणारी आयशा सिंग सर्वांच्या मनात बसली आहे

तिची संस्कारी बहु ही छबी अनेकांना अवडते. मात्र आयशाच्या नविन फोटोंनी अनेकांचा भ्रम तोडला

आयशा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज ती आपले फोटो शेअर करत असते, परंतु तिने पहिल्यांदाच इतके बोल्ड फोटोशूट केले आहे.

क्यूट मस्ती करणाऱ्या आयशाने एक बोल्ड फोटोशूट केले आहे. जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोंमध्ये आयशा लेहेंगा घातलेली दिसत आहे. या लेहेंग्यासोबत तिने बोल्ड ब्लाउज घातला आहे. यासोबतच त्याचे एक्सप्रेशन चाहत्यांनाही वेड लावत आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी