बहिणीच्या साखरपुड्यातील साई पल्लवीचा नो-मेकअप लूक चर्चेत

बहिणीच्या साखरपुड्यातील साई पल्लवीचा नो-मेकअप लूक चर्चेत

29 January 2024

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीच्या बहिणीची साखरपुडा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीच्या बहिणीची साखरपुडा

बहिणीच्या साखरपुड्यात साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची चर्चा

बहिणीच्या साखरपुड्यात साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची चर्चा

साई पल्लवी तिच्या साधेपणासाठी, नो मेकअप लूकसाठी ओळखली जाते

साई पल्लवी तिच्या साधेपणासाठी, नो मेकअप लूकसाठी ओळखली जाते

बहिणीच्या साखरपुड्यालाही साई पल्लवीने कोणताच मेकअप किंवा हेअरस्टाइल केली नाही

पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं साई पल्लवीचं सौंदर्य

साखरपुड्यातील साईचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

साईच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव

5 वर्षांत एकही चित्रपट नाही, तरी ही अभिनेत्री 300 कोटींची मालकीण