नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सई ताम्हणकरने केली 'ही' गोष्ट
1 January 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री सई ताम्हणकरने पॅराग्लाइडिंग करत केली नव्या वर्षाची अनोखी सुरुवात
2025 हे वर्ष आकाश एक्सप्लोर करायचं असेल, असं तिने म्हटलंय
सईने पॅराग्लाइडिंगचे फोटो पोस्ट केले असून तिला आकाशाच्या सफरीची अत्यंत आवड असल्याचं यातून दिसतंय
सईच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
सईने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख केली निर्माण
दमदार अभिनयासोबतच सई तिच्या विविध लूक्समुळेही असते चर्चेत
सई लवकरच 'द सिक्रेट ऑफ द शिलेदार' या सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेत्रीने 'मुलाला' गमावलं; म्हणाली 'याहून मोठं दु:खच नाही'
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा