सैफवरील चाकूहल्ल्यानंतर गुगलवर काय-काय सर्च करू लागले पाकिस्तानी?

16 January 2025

Created By: Swati Vemul

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात अज्ञात व्यक्तीकडून चाकूहल्ला

मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास चोराने सैफवर केला हल्ला

सैफवरील हल्ल्यानंतर चाहत्यांमध्ये याबद्दलचीच जोरदार चर्चा सुरू

पाकिस्तानमधील लोकसुद्धा सैफबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक

गुगल सर्चनुसार, रात्री 2 नंतर पाकिस्तानच्या टॉप सर्च लिस्टमध्ये सैफ अली खान

saif ali khan attacked, saif ali khan news, saif ali khan stabbed, kareena kapoor हे की-वर्ड्स सर्वाधिक सर्च

पाकिस्तानमधील लोकांनी सैफच्या प्रकृतीबद्दलही गुगलवर जाणून घेण्याचा केला प्रयत्न

'खऱ्या हिरोईनचा जन्म...'; रवीना टंडनच्या 19 वर्षीय लेकीवर कौतुकाचा वर्षाव