हिंदी सिनेमामध्ये करीना कपूरने वर्ष 2000 मध्ये पाऊल ठेवलं. तिला तिच्या कामासाठी अनेक पुरस्कार मिळाले.
Tv9-Marathi

हिंदी सिनेमामध्ये करीना कपूरने वर्ष 2000 मध्ये पाऊल ठेवलं. तिला तिच्या कामासाठी अनेक पुरस्कार मिळाले. 

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

वर्ष 2003 मध्ये करीनाने चमेली चित्रपट केला. त्यात तिचा सेक्स वर्करचा रोल होता. त्यावेळी तिचं करिअर जोरात सुरु होतं.
Tv9-Marathi

वर्ष 2003 मध्ये करीनाने चमेली चित्रपट केला. त्यात तिचा सेक्स वर्करचा रोल होता. त्यावेळी तिचं करिअर जोरात सुरु होतं.

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

करीनाच्या या रोलची वहीदा रहमान यांच्या 'प्यासा' चित्रपटातील गुलाबोच्या 
भूमिकेशी तुलना झाली.
Tv9-Marathi

करीनाच्या या रोलची वहीदा रहमान यांच्या 'प्यासा' चित्रपटातील गुलाबोच्या  भूमिकेशी तुलना झाली.

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

करीना एकदा बोलताना म्हणाली की, "ती सेंसेशनल सीन्स देणार नाही. 
वहीदा रहमान यांनी 'प्यासा' मध्ये 
कधी  सेक्स सीन केला होता?"

करीना एकदा बोलताना म्हणाली की, "ती सेंसेशनल सीन्स देणार नाही.  वहीदा रहमान यांनी 'प्यासा' मध्ये  कधी  सेक्स सीन केला होता?"

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

"मी माफी मागते. तुम्ही राज कपूरच्य नातीकडून अशा सीन्सची कशी अपेक्षा  करु शकता? मी असे सीन्स  अजिबात करणार नाही"

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

'चमेली' चित्रपट सुधीर मिश्रा यांनी दिग्दर्शित केला होता. त्यातल्या तिच्या भूमिकेच  खूप कौतुक झालं होतं.

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

सध्या पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे करीना कपूर  खान टेन्शनमध्ये आहे.  

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab