2016 मध्ये 'सैराट' या चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरूने जिंकली प्रेक्षकांची मनं

2016 मध्ये 'सैराट' या चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरूने जिंकली प्रेक्षकांची मनं

23 February 2024

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
2019 मध्ये रिंकूच्या बारावीचा निकाल लागला

2019 मध्ये रिंकूच्या बारावीचा निकाल लागला

बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत रिंकूने मिळवले होते चांगले गुण

बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत रिंकूने मिळवले होते चांगले गुण

650 पैकी रिंकूला मिळाले होते 533 गुण

650 पैकी रिंकूला मिळाले होते 533 गुण

बारावीत रिंकू राजगुरूला मिळाले 82 टक्के

इंग्रजीत रिंकूला 100 पैकी 54 गुण

रिंकूला मराठीत 86, भुगोलात 98, इतिहासात 86, पॉलिटिकल सायन्समध्ये 83, इकोनॉमिक्समध्ये 77 गुण

एनवायर्नमेंट एज्युकेशनमध्ये रिंकूला मिळाले 49 गुण

2017 मध्ये रिंकूने दिली होती दहावीची परीक्षा

दहावीत रिंकूला मिळाले होते 66.4 टक्के

मी विवाहित.. अमीषा पटेलचा खुलासा; कोणाच्या प्रेमात आकंठ बुडाली अभिनेत्री?