सैराट झालं जी..; पडद्यामागील दृश्ये पाहिलीत का?

सैराट झालं जी..; पडद्यामागील दृश्ये पाहिलीत का?

29 April 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाला नऊ वर्षे पूर्ण

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाला नऊ वर्षे पूर्ण

'सैराट'च्या कलाकारांनी पडद्यामागील आठवणी केल्या शेअर

'सैराट'च्या कलाकारांनी पडद्यामागील आठवणी केल्या शेअर

मराठी चित्रपटसृष्टीतील हा सर्वाधिक गाजलेला चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीतील हा सर्वाधिक गाजलेला चित्रपट

यातील गाणी, डायलॉग आणि भूमिका आजही लोकप्रिय

'सैराट'ने बॉक्स ऑफिसवर 110 कोटी रुपयांची केली कमाई

आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट

या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरने साकारल्या मुख्य भूमिका

तानाजी गलगुंडे आणि अरबाज शेख यांच्याही भूमिका विशेष गाजल्या

ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ट्रोलिंगला वैतागून अखेर 'फँड्री' फेम शालूने घेतला मोठा निर्णय