अभिनेत्री साक्षी मलिक आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.

Credit : Sakshi Malik

साक्षी मलिकचा इंन्स्टाग्राम अकाऊंटवर 6.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Credit : Sakshi Malik

साक्षीने इंन्स्टाग्राम अकाऊंटवर इटलीत एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

Credit : Sakshi Malik

व्हिडिओ पाहा

Credit : Sakshi Malik

फोटोत साक्षीने  भगव्या रंगाचा मिनी ड्रेस परिधान केलाय.

Credit : Sakshi Malik

फोटोत साक्षी वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय.

Credit : Sakshi Malik

साक्षीने शेअर केलेल्या या फोटोंना सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

Credit : Sakshi Malik

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी