जो पर्यंत माफी मागत नाही..; सलीम खान सलमानला देतात चुकीची कठोर शिक्षा
5 April 2025
Created By: Aarti Borade
अभिनेता सलमान खान हा कुटुंबीयांच्या अगदी जवळ आहे
सुपरस्टार असून ही सलमान जेव्हा चुका करतो तेव्हा वडील शिक्षा देतात
सलीम खान सलमानला चुकीची नेहमी शिक्षा देतात
मुलाच्या सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलर लाँचच्या वेळी ते असतात
रागात ते कित्येक महिने सलमानशी बोलत नाहीत
सलमान माफी मागत नाही तोपर्यंत सलीम खान लेकाशी बोलत नाहीत
'कहा से मुस्लीम लगती है', कामाख्या मंदिरात गेल्यामुळे सारा ट्रोल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा