काय??? सलमान खान-विवेक ओबेरॉय आले एकत्र? फोटो पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का!
18 December 2024
Created By: Swati Vemul
अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील वाद जगजाहीर
हे वाद विसरून सलमान-विवेकने एकत्र यावं अशी चाहत्यांची इच्छा
चाहत्यांची इच्छा या व्हायरल फोटोंद्वारे झाली पूर्ण
फोटोंमधील सलमान-विवेकचं मैत्रीपूर्ण नातं पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का
पॅरलल वर्ल्डमध्ये सलमान-विवेकची ही जोडी जणू शोलेतल्या जय-वीरुसारखीच
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
सलमान-विवेक आणि ऐश्वर्याचे हे फोटो AI द्वारे एडिट करण्यात आले
कोट्यधीश बिझनेसमनशी अभिनेत्रीचं लग्न; लिपलॉकचा फोटो व्हायरल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा