90 च्या दशकात सोमी अलीच नाव सलमान खान सोबत जोडलं गेलं. सोमीने अनेकदा वादग्रस्त  वक्तव्य केलीत. 

 9th jan 2025 

Created By: Dinanath Parab

सोमी अली आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने आई बनण्याचा निर्णय घेतला आहे.

 9th jan 2025 

Created By: Dinanath Parab

सोमी अलीच अजून लग्न झालेलं नाही. लग्न न करताच ती आई बनणार आहे.

 9th jan 2025 

Created By: Dinanath Parab

सोमी अली मूल दत्तक घेऊन  आई बनणार आहे.

 9th jan 2025 

Created By: Dinanath Parab

सोमी अली भारतातील एका गावातून मुलगी दत्तक घेणार आहे. तिचं नाव  मलाला अली ठेवणार आहे.  

 9th jan 2025 

Created By: Dinanath Parab

सोमी अलीचा जन्म पाकिस्तान कराचीमध्ये झाला. ती 9 वर्षांची असताना आई-वडिल अमेरिकेत स्थायिक झाले.

 9th jan 2025 

Created By: Dinanath Parab

आठ वर्ष सोमी अली मुंबईत राहिली. नंतर ती अमेरिकेत निघून गेली. त्यावेळी सोमी 24 वर्षांची होती. 

 9th jan 2025 

Created By: Dinanath Parab