सलमान खानच्या रामजन्मभूमी स्पेशल घड्याळ्याची किंमत जाणून व्हाल थक्क!

29 March 2025

Created By: Swati Vemul

'सिकंदर'च्या प्रमोशनदरम्यान सलमान खानच्या हातातील घड्याळ्याने वेधलं सर्वांचं लक्ष

राम जन्मभूमी स्पेशल एडिशन म्हणून हे घड्याळ लाँच करण्यात आलंय

या घड्याळ्याची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

या घड्याळ्याची किंमत तब्बल 34 लाख रुपये असल्याचं समजतंय

सलमानने राम जन्मभूमीचं हे घड्याळ लाँच केल्याने त्यावरून वादही निर्माण झालाय

सलमानने घातलेलं राम जन्मभूमीचं हे घड्याळ ‘हराम’ (इस्लाममध्ये नाकारलं गेलेलं) असल्याचं मौलानांनी म्हटलं

या घड्याळ्याची पट्टी भगव्या रंगाची असून डाएलमध्ये राम जन्मभूमीचं चित्र पहायला मिळतं

पिळगांवकर कुटुंबाची ताडोबा जंगल सफारी