आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी समंथाने अभिनयातून घेतला ब्रेक

अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर समंथा पोहोचली सदगुरुंच्या आश्रमात

कोईंबतूर इथल्या ईशा फाऊंडेशनमध्ये ध्यानसाधना करतानाचे फोटो केले पोस्ट

धानस्थ स्थिती ही माझ्या शक्तीचा, शांततेचा, स्पष्टतेचा सर्वांत शक्तीशाली स्रोत असल्याचं समंथाने लिहिलं

काही काळापूर्वी मनात कोणतेच विचार न आणता क्षणभर शांत बसणं अशक्य वाटत होतं- समंथा

कोईंबतूर इथल्या आश्रममधून समंथाने पोस्ट केलेला निसर्गरम्य दृश्याचा व्हिडीओ

आश्रमातील निसर्गरम्य सौंदर्यात रमली समंथा