नाग चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथाच्या घरातही लग्नाची धूम
23 September 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या घरात लग्नाची धूम
समंथाने आई नीनेट प्रभूसोबतही फोटो केले पोस्ट
समंथाचा भाऊ डेविड प्रभूचं अमेरिकेतील लेक जिनिवा याठिकाणी पार पडलं लग्न
या ख्रिश्चन लग्नाचे फोटो समंथाने सोशल मीडियावर केले पोस्ट
भावाच्या लग्नात समंथाने परिधान केला जांभळ्या रंगाचा गाऊन
अमेरिकेतील विस्कॉसिनमधील लेक जिनिवा याठिकाणी पार पडलं लग्न
इतर सर्वांपेक्षा प्रेम वरचढ.. अशा आशयाचं कॅप्शन देत समंथाने फोटो केले पोस्ट
ब्राइड्समेड्ससोबत समंथाने क्लिक केला फ
ोटो
समंथाचा भाऊ आणि तिची वहिनी
रिल ते रिअल स्टार.. 'मुरांबा'मधील रमा खऱ्या आयुष्यात इतकी ग्लॅमरस
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा