'गुलाबी साडी' फेम प्राजक्ता घागने दिली गुड न्यूज; मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष

'गुलाबी साडी' फेम प्राजक्ता घागने दिली गुड न्यूज; मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष

20 March 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
संजू राठोडने गायलेलं 'गुलाबी साडी' हे गाणं तुफान गाजलं

संजू राठोडने गायलेलं 'गुलाबी साडी' हे गाणं तुफान गाजलं

युट्यूबवर या गाण्याला कोटींमध्ये व्ह्यूज मिळाले, तर लाखोंनी त्यावर रील्स बनवले

युट्यूबवर या गाण्याला कोटींमध्ये व्ह्यूज मिळाले, तर लाखोंनी त्यावर रील्स बनवले

या गाण्यातून प्राजक्ता घाग प्रकाशझोतात आली

या गाण्यातून प्राजक्ता घाग प्रकाशझोतात आली

हीच प्राजक्ता घाग 16 मार्च रोजी आई झाली

काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना गुड न्यूज दिली होती

आता प्राजक्ताच्या मॅटर्निटी फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधलंय

पती रोहित बोराडेसोबत प्राजक्ताने हे खास फोटोशूट केलंय

या फोटोशूटसाठी तिने ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता

प्राजक्ताचा पती रोहित हा जिम ट्रेनर आहे

रोहित आणि प्राजक्ताने लव्ह मॅरेज केलंय

मराठमोळी तेजस्वी 9 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी करणार लग्न; आईकडून मंजुरी