अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत
असते
16 July 2024
Created By: Swati Vemul
गेल्या काही दिवसांपासून संस्कृतीचा नवा लूक नेटकऱ्यांमध्ये चर्चेत
नव्या लूकसाठी संस्कृतीने पहिल्यांदाच इतके छोटे केस कापले
आपले केस कॅन्सरच्या रुग्णांना दान करणार असल्याची संस्कृतीची माहिती
नव्या भूमिकेसाठी संस्कृतीने केला हेअरकट
केस कापण्याच्या दोन-तीन दिवस आधी इन्स्टाग्राम स्क्रोल करत असताना तिला मिळाली प्रेरणा
काही मुली त्यांचे केस कापून दान करत असल्याचं संस्कृतीला दिसलं
थोडे का होईना, पण आपणसुद्धा केस दान करावेत, अशी संस्कृतीच्या मनात भावना निर्माण झाली
संस्कृतीच्या या निर्णयाचं चाहत्यांकडून होतंय कौतुक
अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला तमन्ना भाटियाने परिधान केलेल्या लेहंग्याची किंमत काय?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा