नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी शिवभक्त सारा अली खान पोहोचली 'या' मंदिरात
7 January 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री सारा अली खानने नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने केली
नवीन वर्षाच्या पहिल्याच सोमवारी ती श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिरात पोहोचली
महादेव यांची भक्त असलेल्या साराने या देवदर्शनाचे फोटो केले पोस्ट
सारा के साल का पहला सोमवार, जय भोलेनाथ.. असं कॅप्शन देत तिने फोटो केले पोस्ट
याआधी साराने इतरही ज्योतिर्लिंगांचं घेतलं दर्शन
शिवभक्तीमुळे साराला अनेकदा ट्रोलिंगचाही करावा लागतो सामना
ट्रोलिंगला न जुमानता सारा तिच्या श्रद्धा-भक्तीचं करते पालन
हा तर भावोजी रणबीरचा मित्र..; आलिया भट्टची बहीण प्रसिद्ध दिग्दर्शकाला करतेय डेट?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा