"...अन् मी लावेन कुकर"; सोनालीसाठी अभिषेक गावकरचा भन्नाट उखाणा
1 December 2024
Created By: Swati Vemul
अभिनेता अभिषेक गावकर आणि इन्फ्लुएन्सर सोनाली गुरवने केलं लग्न
लग्नानंतर सोनाली - अभिषेकने एकमेकांसाठी घेतला उखाणा
या दोघांनी एकमेकांसाठी घेतलेला उखाणा ऐकून सर्वांनाच हसू फुटलं
सोनाली उखाणं म्हणते, "मंगळसूत्र असतं सौभाग्याची खूण, अभिषेकचं नाव घेते गावकरांची सून"
अभिषेक उखाणं घेतो, "आमचा संसार तेव्हाच होईल सुकर, जेव्हा वामिका कापेल भाजी अन् मी लावेन कुकर"
अभिषेकचा उखाणा ऐकताच सोनाली अन् सर्वजण हसू लागतात
अभिषेकने वामिका नाव घेतल्यानं लग्नानंतर सोनालीने नाव बदलल्याची चर्चा
नाग को नचाने के लिए...; 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेचा भन्नाट उखाणा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा