गंगा आरती, एकांत; सारा तेंडुलकरची ऋषिकेश यात्रा; गंगामाईला पाहूनभावूक
12 December 2024
Created By: Mayuri Sarj
erao
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही फॅशन आयकॉन आहे
सारा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सारा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
सारा तेंडुलकर नुकतीच तिची आई अंजली तेंडुलकरसोबत उत्तराखंडमधील ऋषिकेशला पोहोचली आहे
सारा देवाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे
साराने गंगा आरतीमध्ये सहभाग घेतला
तसेच गंगा आरतीत परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वतीही दिसले.
सारा तेंडुलकर गंगेला पाहून भावूक झालेली पाहायला मिळाली, तिने अनेक फोटोही शेअर केले आहेत.
साराने तिच्या प्रवासाशी संबंधित एक व्हिडिओ रील इंस्टाग्रामवर शेअर केला.
घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच ऐश्वर्या- अभिषेकमधील ती गोष्ट समोर; मैत्रिणीचा खुलासा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा