जान्हवी कपूरच्या प्रियकरासोबत सारा तेंडुलकरची पार्टी.
जान्हवी कपूरने शिखर पहाडियासोबतच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केलय.
अलीकडेच जान्हवी शिखरसोबत तिरुपती मंदिरात दर्शनासाठी
गेली होती.
शुक्रवारी सारा तेंडुलकर शिखर पहाडियासोबत
पार्टी करताना दिसली.
पार्टीसाठी साराने ब्लॅक कलरच ड्रेस परिधान
केला होता.
कारमध्ये दोघे हसताना, आनंदात दिसले. त्यामुळे फॅन्स कंफ्यूज झालेत.
जान्हवीच्या बॉयफ्रेंडसोबत सारा काय करतेय? असा एक युजरने म्हटलय.
5 जानेवारील मुंबईत दाऊदच्या दोन संपत्तीचा लिलाव झाला.