नवीन वर्षात सायली संजीवचा बोल्ड अंदाज; नेटकरी म्हणाले 'अगं बाई'!
1 January 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री सायली संजीवने नवीन वर्षानिमित्त पोस्ट केले खास फोटो
स्विमिंग पूलजवळ मोनॉकिनीमध्ये सायलीचा हटके अंदाज
सायलीच्या हॉट अंदाजावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
सायली सहसा बोल्ड अंदाजात दिसत नसल्याने नेटकऱ्यांना तिचा हा लूक आवडला
'नवीन वर्ष, नवीन मी', असं कॅप्शन लिहित सायलीने पोस्ट केले फोटो
मराठी कलाविश्वातील मित्रमैत्रिणींसोबत सायलीने केलं नव्या वर्षाचं स्वागत
इन्स्टाग्रामवर सायली संजीवचा मोठा चाहतावर्ग असून तिचे 12 लाख फॉलोअर्स आहेत
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सई ताम्हणकरने केली 'ही' गोष्ट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा