सुहाना खान ही तिच्या लूक सतत चाहत्यांना आकर्षित करत असते
सुहाना खान ही बॉलीवुड अभिनेता शाहरुख खानची मुलगी आहे
सध्या सोशल मीडियावर सुहाना खानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे
ज्यामध्ये सुहानाने खूप टाइट शॉर्ट ड्रेस घातला आहे
तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे
सुहाना खानचा सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ