'जवान'च्या एका तिकिटासाठी मोजावे लागणार 'इतके' हजार रुपये

सध्या शाहरुख खानच्या जवान चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे

पठाणनंतर किंग खानचा जवान चित्रपट धुमाकूळ घालणार आहे

जवान चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सध्या सुरु झाली आहे

एका तिकिटाची अॅडव्हान्स बुकिंग किंमत ही सुमारे हजारांच्या घरामध्ये आहे

मुंबईत जवानचं एक तिकीट 2 हजार 300 रुपये तर दिल्लीत 2400 रुपये आहे

आताच जवान चित्रपटाची अर्धी तिकिटे बुक झाली आहेत 

रंग सारी गुलाबी, हॉटनेस अभिनेत्रीचा गुलाबी अंदाज, घायाळ करणारा लूक