शर्मिष्ठा राऊतच्या लेकीचं बारसं; चिमुकलीच्या नावाचा अर्थ खूपच खास

शर्मिष्ठा राऊतच्या लेकीचं बारसं; चिमुकलीच्या नावाचा अर्थ खूपच खास

21 April 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत झाली आई

लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत झाली आई

शर्मिष्ठा राऊतला मुलगी झाली असून नुकतंच तिचं बारसं थाटामाटात पार पडलं

शर्मिष्ठा राऊतला मुलगी झाली असून नुकतंच तिचं बारसं थाटामाटात पार पडलं

शर्मिष्ठा आणि तिचा पती तेजस देसाईने लेकीच्या बारशासाठी केला खास मराठमोळा लूक

शर्मिष्ठा आणि तिचा पती तेजस देसाईने लेकीच्या बारशासाठी केला खास मराठमोळा लूक

शर्मिष्ठाच्या मुलीच्या बारशाला अनेक मराठी कलाकारांची उपस्थिती

अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी शर्मिष्ठाच्या लेकीची काढली दृष्ट

शर्मिष्ठा आणि तेजसने त्यांच्या मुलीचं नाव ठेवलं 'रुंजी'

रुंजीचा अर्थ अकस्मात  सुंदर, तर दुसरा अर्थ म्हणजे मनात रुंजी घालणं, मनात सतत घोळत राहणं

दुधातल्या माशीसारखं बॉबी देओलला 'या' सुपरहिट चित्रपटांमधून काढलं बाहेर