'शिवा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूर्वा कौशिकने दिवाळीचा किस्सा सांगितला

3 November 2024

Created By: Swati Vemul

लहान असताना मला दिवाळीत खूप फटाके पाहिजे होते- पूर्वा

मुलींना कसं कपाट कपड्यांनी भरलेलं बघायला आवडतं, तसं मला फटाक्यांनी भरलेलं कपाट हवं होतं- पूर्वा

"पाच दिवसांच्या दिवाळीला दहा दिवस फोडता येतील इतके फटाके मला हवे होते"

 सातवीत असताना मी बाबांकडे खूप हट्ट केला, पण त्यांनी समजावून सांगितलं की फटाक्यांमुळे काय होतं- पूर्व

तेव्हापासून मी कधीच फटाके फोडले नाहीत- पूर्वा

मला वाटतं की लवंगी फटाक्यासारखी आहे, कारण मी छोट्या-छोट्या कारणांवरून फुटते- पूर्वा

माझी जर फराळाशी तुलना करायची असेल तर मला चिवडा आवडतो- पूर्वा

जसं चिवड्यात शेंगदाणे, खोबरं, पोहे, शेव या सर्वगोष्टी एकमिश्र असतात मी ही तशीच आहे, मी सर्वाना सांभाळून घेते- पूर्वा

लग्नाच्या दोन महिन्यांतच अभिनेत्रीने दिली 'गुड न्यूज'