'शिवा'चा ऑफस्क्रीन ग्लॅमरस अंदाज पाहिलाय का? नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय

'शिवा'चा ऑफस्क्रीन ग्लॅमरस अंदाज पाहिलाय का? नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय

20 August 2024

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' मालिकेत पूर्वा कौशिकची मुख्य भूमिका

झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' मालिकेत पूर्वा कौशिकची मुख्य भूमिका

मालिकेत टॉम बॉयसारखी दिसणारी पूर्वा खऱ्या आयुष्यात मात्र ग्लॅमरस

मालिकेत टॉम बॉयसारखी दिसणारी पूर्वा खऱ्या आयुष्यात मात्र ग्लॅमरस

शिवाच्या ऑफस्क्रीन ग्लॅमरस अंदाजावर नेटकरी फिदा

शिवाच्या ऑफस्क्रीन ग्लॅमरस अंदाजावर नेटकरी फिदा

सोशल मीडियावर पूर्वा कौशिकचा मोठा चाहतावर्ग

पूर्वाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

शाल्व किंजवडेकरसोबत पूर्वाची जोडी ठरतेय हिट

अजूनही बरसात आहे.. या मालिकेतून पूर्वाचं टीव्हीवर पदार्पण

'भाग्य दिले तू मला' या मालिकेतही पूर्वाने केलंय काम

'छावा'मध्ये औरंगजेब साकारणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलंत का?