'देवयानी' आणि 'झिम्मा 2' फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे अडकली लग्नबंधनात
2 February 2024
Created By: Swati Vemul
अभिनेता अजिंक्य ननावरेशी शिवानीने बांधली लग्नगाठ
गेल्या सात वर्षांपासून अजिंक्य-शिवानी एकमेकांना करतायत डेट
2015 मध्ये एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान झाली दोघांची पहिल्यांदा भेट
नात्याबद्दल सांगितल्यानंतर कुटुंबीयांकडून झाला विरोध
लॉकडाउनमध्ये शिवानी-अजिंक्य होते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये
चार वर्षांनंतर कुटुंबीयांकडून दोघांच्या नात्याला होकार
शिवानी-अजिंक्यच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींची उपस्थिती
सलमान खानच्या बहिणीला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्याचा साखरपुडा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा