शोएबच्या नव्या बेगमने जेव्हा मॉडेलचा केला अपमान,
20 January 2024
Created By: Manasi Mande
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पुन्हा एकदा लग्न केलं आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी त्याने तिसरं लग्न केलंय.
पण शोएबची ही पत्नी घटस्फोटित आहे. 2020 साली Umair Jaiswal शी सनाचं लग्न झालं होतं.
सनाने शोएब मलिकशी दुसरं लग्न केलं आहे. पाकिस्तानी मालिकांमध्ये ती साध्या, सरळ तरूणींच्या भूमिकेत दिसते.
पण खऱ्या आयुष्यात ती बऱ्याच वादात सापडली. इंडस्ट्रीतील अनेक लोकांना ती आवडत नाही.
एकदा शोएब मलिकच्या या नव्या बेगमेने फेमस पाकिस्तानी मॉडेलला दो टकै की.. म्हणत तिचा अपमान केला.
ही वाईट कमेंट लोकांना बिलकूल आवडली नाही, अनेकांनी सनाला यावरून सुनावलं.
त्यानंतर आणखी एका अभिनेत्रीनेही सना जावेद सोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.
मेकअप व्हॅन शेअर करण्यावरून सनाने बराच गोंधळ घातला होता.
सना खूपच अहंकारी आहे. ती कोणाचाच आदर करत नाही, अशा शब्दांत अभिनेत्रीने टीका केली.
तिच्या या खुलाशानंतर पाकिस्तानी जनतेनेसुद्धा सना जावेदला बरंच ट्रोल केलं.
धोनी, कोहली ते बाबर .. हे क्रिकेटर एकापेक्षा अधिक वेळा ठरले ODI क्रिकेटर ऑफ द ईअर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा