श्रद्धा कपूरचं आलिशान घर; 7 लाखांना घरेदी केलेल्या या अपार्टमेंटची आता तब्बल इतकी किंमत

22 August 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री श्रद्धा कपूर मुंबईतील जुहू याठिकाणी तिच्या आईवडिलांसोबत राहते

वडील शक्ती कपूर, आई शिवांगी कोल्हापुरे आणि भाऊ सिद्धांत यांच्यासोबत ती या घरात राहते

जुहूमधील श्रद्धाचं हे घर सी-फेसिंग आहे

रिपोर्ट्सनुसार, या 3 BHK अपार्टमेंटला शक्ती कपूर यांनी 1987 मध्ये विकत घेतलं होतं

त्यावेळी या अपार्टमेंटची किंमत सात लाख रुपये इतकी होती

गेल्या काही वर्षांत या घराची किंमत खूप वाढली असून आता ती 60 कोटींच्या घरात आहे

श्रद्धा सोशल मीडियावर अनेकदा घरातील फोटो पोस्ट करत असते

अमृता देशमुखची पहिली मंगळागौर; म्हणाली 'प्रसादसारखा उत्साही नवरा..'