श्रिया पिळगांवकरने अनुभवला रिव्हर राफ्टिंगचा थरारक अनुभव

22 November 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री श्रिया पिळगांवकर न्यूझीलँडमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद

श्रियाने तिच्या मित्रमैत्रिणींसोबत कैतुना नदीत केलं राफ्टिंग

रेनफॉरेस्टने वेढलेल्या कैतुना नदीतील राफ्टिंग खूप प्रसिद्ध

टुटेआ फॉल्स हा जगातील सर्वांच उंच कमर्शिअल राफ्टेड धबधबा

कैतुना नदीच्या पांढऱ्याशुभ्र पाण्यात श्रियाने पहाटे घेतला राफ्टिंगचा अनुभव

श्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले न्यूझीलँड ट्रिपचे सुंदर फोटो

श्रियाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ