कोकणाची जादू.. श्रिया पिळगावकरची दापोली, गुहागर सफर

11 December 2024

Created By: Swati Vemul

जिवंतपणी घडणारा स्वर्ग प्रवास म्हणजे कोकण..

अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने अनुभवलं कोकणचं सौंदर्य

श्रियाने कोकण ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर केले शेअर

आई सुप्रिया पिळगांवकर यांच्यासोबत श्रियाची कोकण सफर

सुप्रिया आणि श्रिया यांनी कोकणात घालवला निवांत वेळ

सुप्रिया आणि श्रिया कोकणातील निसर्गसौंदर्याच्या प्रेमात

श्रियाने घेतला कोकणातील पारंपरिक घरगुती जेवणाचा आस्वाद

कोकणाची जादू.. असं कॅप्शन देत श्रियाने पोस्ट केले हे सुंदर फोटो

लग्नानंतरच्या पार्टीत नागार्जुन यांच्या सुनेचा बोल्ड अंदाज; परिधान केला बॅकलेस डीप नेक गाऊन