अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन

अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन

16 September 2024

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
राजाच्या चरणी श्रिया पिळगांवकर नतमस्तक

राजाच्या चरणी श्रिया पिळगांवकर नतमस्तक

आईवडिलांसह श्रिया पोहोचली लालबागचा राजाच्या दरबारी

आईवडिलांसह श्रिया पोहोचली लालबागचा राजाच्या दरबारी

श्रियासह सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांनीसुद्धा घेतलं बाप्पाचं दर्शन

श्रियासह सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांनीसुद्धा घेतलं बाप्पाचं दर्शन

'मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे' म्हणत श्रियाने पोस्ट केले फोटो

'अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी'

सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर बाप्पाच्या दर्शनाला

दगडूशेठ गणपती बाप्पाचंही घेतलं दर्शन

एक दिवसासाठी तरी जमेल का यायला? विचारणाऱ्या बाबांना रुचिराने असं दिल सरप्राइज