श्वेता तिवारीचा हटके एथनिक लूक

श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

श्वेता तिवारी वयाच्या 41 व्या वर्षीही एका तरूणीप्रमाणे चाहत्यांना घायाळ करत असते

तिचा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर प्रत्येकवेळी चर्चेत असतो

आता ही तिने तिचे लेटेस्ट एथनिक लूकमधील हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्वेता राणी कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे

श्वेताने मोकळे केस आणि हलका मेकअप करून तिचा आऊटलूक पूर्ण केला आहे

श्वेता तिवारीचा हा अंदाज पाहून चाहते घायाळ होत आहेत