टेलिव्हिजन मधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून श्वेता तिवारी ओळखली जाते

श्वेताने पिवल्या रंगाचा घागरा ड्रेस परिधान केला आहे

श्वेताने काही खास अंदाजातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत 

श्वेताचे हे खास फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे 

श्वेता तिच्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांच्या मनावर भुरळ घालते