अभिनेत्री मिताली मयेकर बालीमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद

बालीच्या समुद्रकिनारी मितालीचा बिकिनी लूक

मितालीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले बिकिनी लूकचे फोटो

सनसेट सर्फिंग.. असं कॅप्शन देत मितालीने पोस्ट केले फोटो

फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं जोरदार ट्रोल

मराठी संस्कृतीचे वाटोळे करा, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

मितालीने याआधीही बोल्ड फोटो केले होते पोस्ट

मराठी संस्कृतीवरून ट्रोल करणाऱ्यांना मितालीने दिलं होतं उत्तर