ऋतुजा बागवेचा शेतकरी अंदाज, सिंपल लुक पाहून...

21 June 2024

Created By: Soneshwar Patil

माटी से बंधी डोर फेम अभिनेत्री ऋतुजा बागवे

या मालिकेत अभिनेत्री साकारतेय वैजुची भूमिका

अभिनेत्रीने शेअर केले सिंपल लुकमधील फोटो

ऋतुजा बागवेचा लुक करतोय चाहत्यांना घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची होतेय चर्चा

ऋतुजा बागवे या लुकमध्ये दिसतेय खूपच सुंदर

भगव्या पैठणीमध्ये स्पृहा जोशी, वटपौर्णिमेचे फोटो चर्चेत