तुम्ही ओळखलं का? ही गायिका देतेय अभिनेत्रींना टक्कर

03 January 2024

Created By: Soneshwar Patil

सा रे ग म प लिटल चॅम्प्स फेम गायिका कार्तिकी गायकवाड

कार्तिकी गायकवाड सोशल मीडियावर असते खूप सक्रीय 

नुकतेच कार्तिकी गायकवाडने वेलवेट ड्रेसमधील फोटो केले पोस्ट

या ड्रेसमध्ये कार्तिकी गायकवाड दिसतेय खूपच सुंदर आणि हॉट 

सौंदर्य आणि लुकच्या बाबतीत अभिनेत्रींना देते टक्कर 

सोशल मीडियावर कार्तिकी गायकवाडचे लाखो फॉलोअर्स 

कपाळी चंद्रकोर, हिरव्या खणाच्या साडीत ही सुंदरा कोण?